Monday, June 15, 2015

रावसाहेब कसबे हा माणूस महाराष्ट्रातील बौद्धांमध्ये घडून आलेल्या मानसिक क्रांतीचे आकलन करण्यास खरेच लायक आहे काय ?

 
Sunil Khobragade
June 15 at 1:03pm
 
रावसाहेब कसबे हा माणूस महाराष्ट्रातील बौद्धांमध्ये घडून आलेल्या मानसिक क्रांतीचे आकलन करण्यास खरेच लायक आहे काय ?याची आता मला शंका यायला लागलीय. मी मराठी या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेला त्यांचा '' महाराष्ट्रातल्या प्रागतिक चळवळीना ओहोटी का लागली?" हा लेख वाचल्यानंतर कसबेंच्या विवेकबुद्धीला खरेच ओहोटी लागली याची जाणीव झाली. या लेखाची लिंक सोबत दिली आहे.लेख वाचा आणि कसबेंचे डोके ठिकाणावर आणा.http://epaper.mimarathilive.com/story.aspx?id=727&boxid=6194773&ed_date=2015-06-14&ed_code=820009&ed_page=13
epaper.mimarathilive.com
epaper.mimarathilive.com
The inline option preserves bound JavaScript events and changes, and it puts the content back where ...

No comments: