Saturday, July 11, 2015

महाराष्ट्रातील सर्व जनतेला माझे विनंतीपूर्वक सांगणे आहे

   
Vinod Nikalje
July 11 at 10:06pm
 
महाराष्ट्रामधील राजकारण वेगळ्या वळणावर चाललय याचे चित्र दिसायला लागले आहे. बौद्ध ,दलित विरुद्ध सवर्ण आश्या दंगली महाराष्ट्र भर व्हाव्यात म्हणून काही नेते लोक प्रयत्न करताना दिसत आहेत . महाराष्ट्रातील सर्व जनतेला माझे विनंतीपूर्वक सांगणे आहे कृपया नेत्यांच्या भुलथापांना बळी पडू नका . सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी जेव्हडा प्रयत्न करता येईल तेव्हडा सर्वांनी करायला पाहिजे बाकी आसमाजिक तत्वे करणाऱ्या लोकांना कायद्याने त्याच्यावर कारवाई केली पाहिजे या साठी सर्वांनी एकजुटीने कायदा मजबूत कसा होईल त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.

No comments: