Thursday, August 6, 2015

म्हणी/rss कब्जा मिळवला आहे.


म्हणी/rss कब्जा मिळवला आहे.
कारण एम.के.गांधीनी 9 ऑगस्ट 1942 रोजी गवलिया tank,मुबई येथून " भारत छोडो " म्हणजे इंग्रजानो भारत सोडा असे आंदोलन कॉँग्रेसने सुरू केले.
कारण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जुलै महिन्यात 1942 मध्ये,नागपूर येथे शेडयुल्ड कास्ट फेडरेशन या आपल्या राजकीय पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन घेतले.या अधिवेशन मध्ये 25 हजार महिला व 50 हजार पुरुष असे 75 हजार कार्यकर्ते उपस्थित होते.
याचा परीणाम असा झाला की अधिवेशन चालू असतानाच दुसऱ्या दिवशी इंग्रजानी असा निर्णय घेतला की डॉ.बाबासाहेब आंबेडकराना केंद्रीय कँबीनेट मंत्री केले.
इंग्रजानी डॉ.बाबासाहेबांना इंग्रजानी मंत्री केले म्हणून गांधीवर खूप मोठा परीणाम झाला की जर इंग्रज भारतात अजून जास्त दिवस राहिले तर आता एस्सी ला अधिकार दिले,उद्या एस्टि,परवा एनटी,ओबीसी,अल्प संख्याकानां हक्क,अधिकार देवून टाकतील.मग कायदेमंडळात ब्राम्हणाना कोणीही निवडून देणारे नाहीत म्हणून गांधी 12 दिवसातच इंग्रजांना सांगितले की " भारत छोडो " हे लक्षात घेतले पहिजे आम्ही ! 
साथियों विदेशी युरेशियन ब्राम्हण युनोच्या खांद्यावर बंदूक ठेवून मूलनिवासी वर चालवत आहेत.
युनो भारतीय मूलनिवासी लोकानच्या विरोधातील ब्राम्हणी षडयंत्र दिवसाच्या तारखा का निवडते आणि त्या तारखेला काहीतरी जागतीक दिवस साजरा करते.
मूलनिवासी विरोधात जागतीक षडयंत्र चालू आहेत ! ! ! 
अनिल एम.मोरे
--
Pl see my blogs;


Feel free -- and I request you -- to forward this newsletter to your lists and friends!

No comments: