Saturday, September 12, 2015

जात निर्मुलनच्या चळवळीत सामील व्हा. जाति विनाश के आंदोलन में शामिल हों।

   
Kavita Tayade
September 12 at 1:33pm
 
जाती हा भारताला लावलेला संसर्गजन्य महारोग आहे. 


JOIN THE MOVEMENT OF ANNIHILATION OF CASTE. 
जात निर्मुलनच्या चळवळीत सामील व्हा. 
जाति विनाश के आंदोलन में शामिल हों। 

जे लोक जाति वर आधारित आरक्षण च्या विरोधात आंदोलन 
करतात परंतु माणसात माणसात जाति च्या आधारावर उच व नीच चा भेदभाव करणा-या जाती च्या विरोधात आंदोलन नाही 
करतात 
त्यांच्या सारखे नीच, दृष्ट व अधम दुसरे कोणीच नाही 

जे लोक जाती वर आधारित आरक्षण ला नष्ट करण्यासाठी आंदोलन करतात परंतु माणसात माणसात जाति च्या आधारावर उच व नीच चा भेदभाव करणा-या जातीला नष्ट करण्यासाठी आंदोलन नाही करतात 
त्यांच्या सारखे नीच, दृष्ट व अधम दुसरे कोणीच नाही 

जे लोक जाती वर आधारित आरक्षण ला नष्ट करण्याचे प्रयत्न करतात परंतु क्रमिक असमानता वर आधारीत जाती ला नष्ट करण्याचे प्रयत्न नाही करतात 
त्यांच्या सारखे नीच, दृष्ट व अधम दुसरे कोणीच नाही. 


जे लोक जाति वर आधारितआरक्षण चा विरोध करतात परंतु माणसात माणसात जाति च्या आधारावर उच व नीच चा भेदभाव करणा-या जाती चे समर्थन करतात 
त्यांच्या सारखे नीच, दृष्ट व अधम दुसरे कोणीच नाही 

जे लोक जाती वर आधारित आरक्षण चा विरोध करतात परंतु क्रमिक असमानता वर आधारीत जाती चे समर्थन करतात 
त्यांच्या सारखे नीच, दृष्ट व अधम दुसरे कोणीच नाही. 

जे लोक जाती वर आधारित आरक्षण ला नष्ट करण्याचे प्रयत्न करतात परंतु माणसात माणसात जाति च्या आधारावर उच व नीच चा भेदभाव करणा-या जाती ला नष्ट करण्याचे प्रयत्न नाही करतात 
त्यांच्या सारखे नीच, दृष्ट व अधम दुसरे कोणीच नाही 

जे लोक जाती वर आधारित आरक्षण ला नष्ट करण्याचे प्रयत्न करतात परंतु माणसात माणसात जाति च्या आधारावर भेदभाव करणा-या जाती ला नष्ट करण्याचे प्रयत्न नाही करतात 
त्यांच्या सारखे नीच, दृष्ट व अधम दुसरे कोणीच नाही 

जे लोक जाती वर आधारित आरक्षण ला नष्ट करण्याचे प्रयत्न करतात परंतु माणसात माणसात जाति च्या आधारावर उच व नीच चा भेदभाव करणा-या जाती चे समर्थन करतात 
त्यांच्या सारखे नीच, दृष्ट व अधम दुसरे कोणीच नाही

--
Pl see my blogs;


Feel free -- and I request you -- to forward this newsletter to your lists and friends!

No comments: